संस्थेविषयी

श्री व्यंकटेश मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी

आपल्या विश्वास आणि गुणवत्तेच्या बळावर आज व्यंकटेश मल्टीस्टेटने आर्थिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. तळागाळातील सर्व नागरिकांपर्यत आर्थिक सुविधा पोहचवून त्यांना आर्थिकरित्या मजबूत करण्यासाठी संस्था कार्यरत आहे. यासाठी संस्थेने अत्याधुनिक होत नागरिकांना डिजिटली आर्थिक व्यवहार करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. म्हणूनच संस्थेच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून नवीन खातेदारही बॅंकेच्या या विस्ताराचा साक्षीदार आहे. तसेच, आपल्या खातेदारांना घरबसल्या बॅंकिंगच्या सर्व सुविधा मिळण्यासाठी संस्था नवनवीन संकल्पना आणत आहे. यामुळेच संस्थेला उत्कृष्ठ कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

handshake-image

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी सर्वकाही!

खाते असो वा ठेव किंवा कर्ज योजना असो, तुमच्या सर्व दैनंदिन आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी निवडा एक परिपूर्ण बँकिंग सेवा!.
payment-picture
परिपूर्ण बँकिंग सेवा

सर्व गरजांसाठी परिपूर्ण आधुनिक बँकिंग

खाते असो वा ठेव किंवा कर्ज योजना असो, तुमच्या सर्व दैनंदिन आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी निवडा एक परिपूर्ण बँकिंग सेवा!

डिजिटल सेव्हिंग अकाउंट

व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत V11 डिजिटल बचत खाते, जे डिजिटल पद्धतीने तुम्हाला देईल दर्जेदार सेवा व आकर्षक फायदे.

डिजिटल फ्युचर बॉक्स

शालेय विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट फ्युचर अकाउंट, हा बॉक्स तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करेल. 

डिजिटल पिग्मी

दररोज करा डिजिटल पध्दतीने स्मार्ट बचत. सुरक्षितपणे खात्यात पैसे जमा वार्षिक 6% व्याजदरासह

सर्व गरजांसाठी परिपूर्ण आधुनिक बँकिंग

आधार बँकिंग

सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने आधार बँकिंगद्वारे करू शकता.

Know More

डेबिट कार्ड

काळ बदलतोय आणि बदलत्या काळासोबत झटपट कॅश फ्री पेमेंटसाठी RuPay EMV ATM

Know More

QR code

UPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारा व मिळवा 5 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज

Know More

डिजिटल बँकिंग

तुमचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी 365 दिवस मोबाईल इंटरनेट बँकिंग

Know More

निवडा सवोत्तम आधुनिक बँकिंग

विस्तृत नेटवर्क

22+ शाखा

अत्याधुनिक सेवा सुविधा

१ लाख समाधानी खातेदार

३६५ दिवस अविरत सेवा

मोबाईल बँकिंग / इंटरनेट बँकिंग

ब्लॉग

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.