ठेवीवर जास्तीत जास्त परतावा
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. व्यंकटेश मल्टिस्टेटच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या.
ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 2013 साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या श्री व्यंकटेश मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चा बघता-बघता एक लाखा हुन अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत सोसायटीच्या 22 शाखा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आहेत.
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. व्यंकटेश मल्टिस्टेटच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या.
व्यवसायासाठी असो किंवा वैयक्तिक गरजेसाठी, आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यासाठी व्यंकटेशमध्ये खातं उघडा आणि आनंददायी जीवनाची नवी सुरवात करा.
सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने आधार बँकिंगद्वारे करू शकता.
Know MoreUPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारा व मिळवा 5 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज
Know Moreतुमचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी 365 दिवस मोबाईल इंटरनेट बँकिंग
Know More22+ शाखा
१ लाख समाधानी खातेदार
मोबाईल बँकिंग / इंटरनेट बँकिंग