विद्यार्थी बचत खात्याचे फायदे

बालवयात आर्थिक साक्षरता
विद्यार्थ्यांना लहान वयात बँकिंग व्यवहार शिकण्यास मदत होते.
बचतीची सवय
लहानपणापासून बचत करण्याची
सवय लागते.
व्यावसायिक दृष्टीकोण
व्यावसायिक ज्ञान आणि उत्तम आर्थिक व्यवस्थापन कौशल्य विकसित होते.
व्यावहारिक आर्थिक व्यवस्थापन
विद्यार्थ्यांना व्यावहारिक आर्थिक व्यवस्थापनाचे प्रॅक्टिकल ज्ञान मिळते.
सक्षम समाज
आज आर्थिकदृष्ट्या साक्षर विद्यार्थी म्हणजे, उद्या आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज.
शैक्षणिक कर्ज
भविष्यात उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळते.

तुमच्या मुलांना द्या सुरक्षित भविष्याची भेट.

स्मार्ट फ्युचर बॉक्स योजनेत सहभागी व्हा आणि आजच त्यांच्या स्वप्नांसाठी बचत सुरू करा.

खाते उघडा
Boseo-HasTech

स्मार्ट फ्युचर बॉक्स खात्याचे फायदे

सिस्टमॅटिक बचत

ऑटोमॅटिक ट्रान्सफर सह दर महिन्याला नियमित बचत होते.

संयुक्त
नियंत्रण

पालक आणि विद्यार्थी दोघे मिळून बचत व्यवस्थापित करू शकतात.

सुरक्षित
भविष्य

तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी भरीव निधी तयार होतो.

सोयीस्कर ऑटो पे सेवा

दर महा ऑटो पे सुविधेमुळे सोप्या पद्धतीने बचत.

कसे सहभागी व्हावे?

1. सदस्य व्हा

स्मार्ट फ्युचर बॉक्स योजनेत सामील होण्यासाठी, पालक आमच्या संस्थेचे सदस्य असणे आवश्यक आहे. अद्याप सदस्य नसल्यास, आत्ताच साइन अप करा आणि असंख्य बँकिंग सेवा अनलॉक करा!

2. संयुक्त बचत खाते उघडा

विद्यार्थी आणि पालक दोघांनी शाखेत संयुक्त बचत खाते उघडणे आवश्यक आहे. हे संयुक्त खाते तुमच्या स्मार्ट फ्युचर बॉक्स बचत योजनेशी लिंक असेल.

3. आवर्ती ठेव खाते सेट करा

नियमित मासिक बचतीसाठी आम्ही तुमच्या नावावर एक आवर्ती ठेव खाते तयार करू. त्यामुळे तुमची बचत कालांतराने निश्चित उत्तम परतावा देईल.

4. ऑटो पे सुरु करा

प्रत्येक महिन्याला पालकांच्या विद्यमान बँक खात्यातून एक पूर्वनिर्धारित रक्कम आपोआप वजा केली जाईल आणि आवर्ती ठेव खात्यात जमा केली जाईल. आमची ऑटो पे सेवा हे सुनिश्चित करते की तुमची मासिक बचत कधीही चुकणार नाही आणि तुमच्या गुंतवणुकीला उत्तम परतावा मिळत राहील.

चार सोप्या स्टेप्समध्ये तुमचे खाते सुरु करा.

पॅन आणि आधारद्वारे पडताळणी करा

तुमची माहिती भरा

तुमची के.वाय.सी. पूर्ण करा

तुमच्या खात्यात रक्कम भरा

12+

वर्षांपासून वारसा विश्वासाचा

आम्ही देतो दर्जेदार बँकिंग सेवा, बचतीच्या सवयीसाठी प्रोत्साहन आणि सुरक्षित भविष्याची हमी.