सुरक्षित पद्धतीने वाढवा तुमची बचत
खास तुमच्यासाठी बनवलेले V11 डिजिटल बचत खाते!
भविष्यातील आपात्कालीन संकटाना तोंड देण्यासाठी इमर्जन्सी फंड उभा करायचा असेल किंवा तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी बचत करायची असेल, तर आमचे V11 डिजिटल बचत खाते आहे हमखास उत्तम परतावा देणारा सुरक्षित व खात्रीशीर पर्याय.
- बचतीवर 6% पर्यंत परतावा मिळवा.
- नियमित उत्पन्नावर उत्तम मासिक व्याज मिळवा.
- निश्चित जीवनासाठी मोफत अपघात विमा.
- २४/७ ऑनलाइन तुमचे खाते व्यवस्थापित करा.
सुरक्षित पद्धतीने वाढवा तुमची बचत
आजच उघडा तुमचे V11 डिजिटल बचत खाते!
सुरक्षित आणि समृद्ध भविष्याच्या दिशेने उचला पहिलं पाऊल.
V11 डिजिटल बचत खात्यासह तुमच्या बचतीवर मिळवा 6% पर्यंत परतावा
आजच आपले भविष्य सुरक्षित करा V11 डिजिटल बचत खात्यासह हमखास 6% पर्यंत परतावा मिळवा.
12+ वर्षांपासून वारसा विश्वासाचा
आम्ही देतो दर्जेदार बँकिंग सेवा, बचतीच्या सवयीसाठी प्रोत्साहन आणि सुरक्षित भविष्याची हमी.
करा सुरुवात बचतीची, सुरुवात भरभराटीची!
सज्ज व्हा एका नव्या सुरुवातीला…?
तुमच्या बचतीवर जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेत, आता तुमची वेळ आहे निर्णयाची.