महत्वाची वैशिष्टे

केवळ करंट अकाउंट नाही, हा आहे तुमच्या प्रगतीचा मार्ग!

तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांना जाणतो आम्ही, म्हणूनच आम्ही देतो अश्या बँकिंग सेवा ज्यामुळे तुमच्या व्यवसायाचे आर्थिक व्यवहार होतात सिम्पल, सुरक्षित आणि अधिक जलद...

  • सुरळीत व्यवहारांसाठी सर्व खात्यांमध्ये लिमिटलेस ट्रॅन्जेक्शनची सुविधा.
  • तुमची ठेव वाढवण्यासाठी आकर्षक व्याजदर.
  • टेन्शन फ्री लाईफ साठी मोफत अपघात विमा.
  • गरजेनुसार सहज उपलब्ध होणारे व्यावसायिक कर्ज.
  • मोबाइल व इंटरनेट बँकिंगसह सुरक्षित व्यवहार.
आजच उघडा तुमचे खाते!

भरभराट तुमची, खात्री आमची!

लिमिटलेस बँकिंग सेवा

फ्रिडम करंट अकाउंट म्हणजे खातं समृद्धीचं...

तुम्ही लहान व्यावसायिक असो किंवा व्यापारी, कॉर्पोरेट संस्था असो किंवा मोठा उद्योग प्रत्येक गरजेसाठी आमचे बँक खाते देते परिपूर्ण सेवा, आणि खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य...

12 वर्षांहून अधिक काळापासून विश्वासार्हतेचा वारसा जपणारी, व्यंकटेश मल्टीस्टेट सर्वप्रथम ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देते. संस्थेचे अनुभवी कर्मचारी, आणि समर्पक सेवा अश्या खास गुणांमुळे आज असंख्य ग्राहकांची आम्ही पहिली निवड आहोत.

0%

Customer
satisfaction

0M

Monthly active
users

0K

New Users per
week

image image image
फ्रीडम चालू खाते

हीच वेळ आहे निर्णयाची !

आजच तुमचे खाते उघडा आणि सुरक्षित व सुखकर आर्थिक प्रवासाला सुरुवात करा.

images